Currently browsing category

इंटरनेट

इंटरनेट आणि बातम्या

इंटरनेट आणि बातम्या

आपल्या आसपासच्या घडामोडी जाणून घेणे आणि त्यानुसार आपले भवितव्य सुरक्षित करणे यासाठी बातम्या महत्त्वाच्या आहेत. मुख्य बातम्या ऐकाव्यात, निरपेक्ष तज्ञांचे त्यावरील मत …

विकिपीडियावरील लेख PDF

विकिपीडियावरील लेख उतरवणे

विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. तो मराठी, इंग्लिशसहित जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकिपीडियाचा प्रकल्प हा उत्स्फुर्तपणे चालवला जातो. देणगीच्या स्वरुपात मिळालेल्या पैशांतून …

एअरटेल ४जी हॉटस्पॉट

एअरटेल ४जी

काळ पुढे जाईल तसं इंटरनेटची गती वाढत आहे आणि दर कमी होत आहेत. त्यामुळे सहाजिकच ते आता अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू लागले आहे. …

युट्यूबवर काळानुरुप शोध घेणे

युट्यूबवर काळानुरुप शोध घेणे

ब्रॉडबँड इंटरनेटची गती वाढल्यापासून माझं टिव्ही पाहणं हे जवळपास पूर्णतः बंद झालेलं आहे. कारण सहसा सर्व प्रमुख चित्रवाहिन्यांचे (Tv Channels) युट्यूबवर चॅनल्स …

फायरफॉक्स - मेळ घालणे

वेब ब्राऊजरचा मेळ घालणे

आजकाल आपण स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप अशी एकाहून अधिक स्मार्ट उपकरणे वापरतो. या उपकरणांची व पर्यायाने आपली कार्यक्षमता जर वाढवायची असेल, तर या …

गूगल बुकमार्कस्‌

गूगल बुकमार्कस्‌

‘गूगल बुकमार्कस्‌’ (Google Bookmarks) ही गूगलची अशी एक सेवा आहे जी फारशी कोणाला माहितही नसेल. आजच्या लेखात आपण त्यासंदर्भात माहिती घेणार आहोत. …

‘प्रवाहित’ (स्ट्रिमिंग) म्हणजे काय?

‘स्ट्रिम’ (Stream) म्हणजे ‘प्रवाह’. तेंव्हा ‘मिडाया स्ट्रिम’ला (Media Stream) ‘माध्यमप्रवाह’ असे म्हणता येईल. इथे माध्यम (Media) हा शब्द ध्वनिफीत, चित्रफीत, छायाचित्र इत्यादी प्रकारच्या …

इंटरनेट आणि डेटा सेंटर

आपण सोशल नेटवर्कच्या माध्यमातून आपली स्थिती अद्यान्वित करतो, छायाचित्र अपलोड करतो; पण ही सर्व माहिती नक्की कुठे साठवली जात असेल? असा कधी …