Currently browsing tag

तंत्रज्ञान

स्मार्टफोन बॅटरी चार्जिंग

बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे?

आजचे मानवी जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बॅटरीवर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनपासून ते अगदी पृथ्वीभोवती फिरणार्‍या कृत्रिम उपग्रहापर्यंत सर्वत्र उर्जेकरिता बॅटरीचा …

पॉवर बँक, लॅपटॉप स्पिकर, स्मार्टफोन

लॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे

मागील महिन्यात मी लॅपटॉपकरिता एक स्पिकर विकत घेतला. या स्पिकरचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला स्वतःला तो मनापासून आवडला! पण खास लॅपटॉपसाठी …

क्षितिज जसे दिसते - अनुदिनी

अनुदिनीची थोडक्यात ओळख

पूर्वी लिखाणाद्वारे व्यक्त व्हायचे झाल्यास एखादे पुस्तक लिहावे लागायचे किंवा मासिक, वृत्तपत्र अशा माध्यमांचा आधार घ्यावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. …

३६० अंशाची चित्रफीत

सभोवताल दाखवणारी चित्रफीत

भूतकाळावर नजर टाकली असता कॅमेरॅच्या गुणवत्तेसोबतच चित्रफितींचा दर्जा देखील वधारलेला दिसतो. आजकाल तर चित्रफितीच्या प्रकारातही बदल घडू लागला आहे. 3D चित्रपट हे या बदलाचे सर्वोत्तम …

लाय-फाय

लाय-फाय म्हणजे काय?

इथे मी ‘वाय-फाय’च्या ऐवजी ‘लाय-फाय’ हे काही चुकून लिहिलेले नाही! मला ‘लाय-फाय’ असेच म्हणायचे आहे! वाय-फाय आणि लाय-फाय हा दोहोंचा उपयोग हा …

Audials Radio

मोफत प्रवाहवाणी अनुप्रयोग

हळूहळू इंटरनेटचे जगभरातील जाळे वाढत चालले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, चित्रफीत, असे माध्यमप्रकार हे आता आपल्या सोयीनुसार व सवडीनुसार उपलब्ध होऊ लागले आहेत. …

स्मार्टफोनवर उपयुक्त साधने

स्मार्टफोनवर उपयुक्त साधने

मानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत …

वाय-फाय वापरुन फाईल पाठवणे

वाय-फाय वापरुन फाईल्सची देवाणघेवाण

पूर्वी एका मोबाईल फोनवरुन दुसर्‍या मोबाईल फोनवर एखादी फाईल पाठविण्याकरिता इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर केला जायचा. त्यानंतर याच कामाकरिता अधिक सुधारित असे ब्ल्यूटुथ …

गूगल प्ले गिफ्ट कार्ड्स

अनुप्रयोग कसा विकत घ्यावा?

आभ्यास, कला, मनोरंजन, व्यवसाय अशा सर्व क्षेत्रांत स्मार्टफोनने आपली उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. स्मार्टफोनवरील अनुप्रयोगांमुळे (Applications) दैनंदिन जीवनाची कार्यक्षमता वाढीस लागली आहे. ‘गूगल …

कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन रचना

कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन

काल आपण रेझिस्टिव्ह टचस्क्रिनबाबत अगदी थोडक्यात माहिती पाहिली, आणि सोबतच तशाप्रकारच्या टचस्क्रिनचे फायदे आणि मर्यादादेखील जाणून घेतल्या. आज आपण कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन संदर्भात …

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन रचना

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन

आजकाल एटीएम मशिनपासून ते आपल्या हातातील स्मार्टफोनपर्यंत सर्वत्र टचस्क्रिन तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो. दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा? हे जाणून …

गूगल टेक्स्ट टू स्पिच

टेक्स्ट टू स्पिच म्हणजे काय?

‘टेक्स्ट टू स्पिच’ (Text to Speech) या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लिखित मजकूराचे आवाजामध्ये आपोआप रुपांतर केले जाते. ईपुस्तके ऐकण्याकरिता या तंत्रज्ञानाचा विशेष उपयोग …