Currently browsing tag

अनुप्रयोग

मोठे url छोटे करणे

मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग

वेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url …

हजारो इंग्लिश पुस्तके मोफत!

या अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.

वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक

टिव्हीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक

आजकाल बहुतांश लोक टिव्ही पाहण्याकरिता डिशचा वापर करतात. त्यामुळे एखाद्या वाहिनीवरील कार्यक्रमांचे वेळापत्रक आपल्याला दिसू शकते. पण यास अनेक मर्यादा आहेत. आत्ताच्या क्षणी …

DayGram

दैनंदिनीसाठी साधा-सोपा अनुप्रयोग

आता नवीन वर्षं सुरु होणार आहे, तेंव्हा दैनंदिनी लिहायला सुरुवात करण्यास हरकत नाही. पण आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असेल की, ‘मूळात दैनंदिनी …

गूगल फोटोज्‌

स्मार्टफोनवरील फोटोंचा गूगलवर बॅकअप

स्मार्टफोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. महत्त्वपूर्ण प्रसंग किंवा असाच एखादा आनंदाचा क्षण स्मार्टफोनच्या कॅमेरॅत कैद होतो, तेंव्हा …

गूगल कॅलेंडर

बिल भरायला विसरु नका!

लाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, वीजबिल, घरभाडं, इत्यादी अनेक बिलं ही दरमहा न चुकता चुकती करावी करावी लागतात. यासोबतच इंन्श्युरन्स, अँटिव्हायरस, …

व्हिसल कॅमेरा

शिट्टी ऐकून सेल्फी घेणारा अनुप्रयोग

‘स्वतःच स्वतःचा फोटो घेणे’ याला ‘सेल्फी’ असे म्हणतात. सेल्फी घेण्याची पद्धत ही तशी काही नवीन नाही. पण स्मार्टफोनमध्ये फ्रंट कॅमेरॅचा समावेश झाल्यापासून सेल्फी …

साऊंडहाऊंड - गाणे ओळखणे

संगीत ओळखणारा अनुप्रयोग

मला स्वतःला संगीताची प्रचंड आवड आहे. एकदा ऐकलेली धून मी कधीही विसरत नाही. चित्रपट किंवा कार्यक्रम पहात असताना त्यामधील गाण्यांसोबतच प्रसंगानुरुप येणारे पार्श्वसंगीतही मी …

Audials Radio

मोफत प्रवाहवाणी अनुप्रयोग

हळूहळू इंटरनेटचे जगभरातील जाळे वाढत चालले आहे. त्यामुळे ध्वनिफीत, चित्रफीत, असे माध्यमप्रकार हे आता आपल्या सोयीनुसार व सवडीनुसार उपलब्ध होऊ लागले आहेत. …

अवकाशाचा नकाशा

अवकाशाचा नकाशा

ग्रहतार्‍यांचा अवकाशातील प्रवास लहानपणी मी तासंतास पहात रहायचो. पण आपण जो ग्रह किंवा तारा पहात आहोत, तो नेमका कोणता आहे? हे मला …

स्मार्टफोनवर उपयुक्त साधने

स्मार्टफोनवर उपयुक्त साधने

मानवी ज्ञानेंद्रियांप्रमाणे स्मार्टफोनमधील सेन्सर्स काम करतात हे आपण काल पहिले. ज्ञानेंद्रियांमुळे जशी मानवी गुणवत्ता वाढते, अगदी त्याचप्रमाणे सेन्सर्समुळे आपल्या स्मार्टफोनची कार्यक्षमता वृद्धिंगत …