Currently browsing author

रोहन, Page 7

हॅशचे चिन्ह - हॅशटॅग

हॅशटॅग म्हणजे काय?

हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या माध्यमातून लोकप्रिय झाला. त्यानंतर तो आता फेसबुक, गूगल प्लस, टम्बलर अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील दिसू लागला …

इंटरनेट रेडिओ (प्रवाहवाणी)

साधासोपा इंटरनेट रेडिओ (प्रवाहवाणी)

‘इंटरनेट रेडिओ’ (प्रवाहवाणी) म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचणारा रेडिओ. नेहमीच्या रेडिओ केंद्राचे प्रसारण हे रेडिओ लहरींच्या माध्यमातून केले जाते, त्यामुळे हे प्रसारण …

जीमेल मोबाईल

जीमेल पत्त्याची क्लुप्ती

आपल्या स्मार्टफोनवर ईमेल वाचण्यापासून आजकाल अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. पूर्वीच्या पत्रव्यवहाराची जागा ही आता ईमेलने घेतली आहे. ईमेल संदेशवहनाचे आधुनिक साधन आहे. …

TP-Link ADSL2+राऊटर

स्वस्त आणि मस्त वाय-फाय राऊटर

एखाद्या कंपनीचे ब्रॉडबँड इंटरनेट हे एका केबलच्या सहाय्याने आपल्या घरापर्यंत पोहचवण्यात येते. त्यानंतर ती केबल घरातील वाय-राऊटर या उपकरणास व्यवस्थित जोडल्यास आपल्या …

मेमरी कार्ड

मेमरी कार्डचा पासवर्ड काढणे

मेमरी कार्ड पासवर्डने सुरक्षित केल्यानंतर अनेकजण तो पासवर्ड विसरतात. मेमरी कार्डचा हा पासवर्ड कसा काढायचा? याबाबत मला आपल्यापैकी एक-दोन जणांनी विचारले होते. …

व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट

व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट म्हणजे काय?

आपल्या ग्राहकांशी एकत्रितपणे संपर्कात राहण्याकरीता व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘ब्रॉडकास्ट’ या वैशिष्ट्याचा व्यवसायिकांना चांगला उपयोग होऊ शकतो. ब्रॉडकास्टच्या माध्यमातून संदेश पाठवण्यासाठी आपण प्रथम एक यादी …

म्यूट व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅपला गप्प करा

अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा कामाव्यतिरीक्त अनावश्यक वापर करत असतात. या लोकांचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश हे काही काळवेळ पाहून अवतरत नाहीत. पण अशाने आपला मोबाईल उगाच …

ट्रँसेंड ३२ जीबी USB ३.० पेन ड्राईव्ह

पेन ड्राईव्हचे प्रकार

अनेकदा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला थोडीफार माहिती असते, पण तीच गोष्ट ठामपणे माहित नसते. अशावेळी मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे आपण त्यासंदर्भात सतत …

Mi Pad टॅब

स्वस्त आणि मस्त टॅब

१३००० रुपयांचा Mi Pad हा टॅब फ्लिपकार्टवर सध्या केवळ १०००० रुपयांना मिळत आहे; आणि आपण जर SBIचे (State Bank of India) क्रेडिट …

ट्रँसेंड मेमरी कार्ड - क्लास १०

मेमरी कार्डचे प्रकार

सध्या सणाचे दिवस सुरु असल्याने सर्वत्र सवलतींचा वर्षाव होत आहे. अनेकजण या दिवसांत वस्तू खरेदीचे नियोजन करतात. तेंव्हा त्यानिमित्ताने आपण विद्युत उपकरणांविषयी …