अनुदिनीची थोडक्यात ओळख
पूर्वी लिखाणाद्वारे व्यक्त व्हायचे झाल्यास एखादे पुस्तक लिहावे लागायचे किंवा मासिक, वृत्तपत्र अशा माध्यमांचा आधार घ्यावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. …
पूर्वी लिखाणाद्वारे व्यक्त व्हायचे झाल्यास एखादे पुस्तक लिहावे लागायचे किंवा मासिक, वृत्तपत्र अशा माध्यमांचा आधार घ्यावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. …
हळूहळू ‘गूगल’ हे संकेतस्थळ आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे. गूगल हे ज्ञानाच्या कल्पतरुप्रमाणे आहे. एखादा विचार आपण त्याजवळ व्यक्त केला …
इंटरनेटवर लाखो संकेतस्थळं आहेत. गूगलमध्ये शोध घेत असताना अशा लाखो संकेतस्थळांमधून उपयुक्त शोध परिणाम आपल्या समोर आणले जातात. पण समजा आपल्याला गूगलचा …