Currently browsing

Page 5

लिनोवो वाईब पी१ स्मार्टफोन

लिनोवो वाईब पी१ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

आजकाल तंत्रज्ञान इतके गतीमानतेने बदलू लागले आहे की, नव्याने बाजारात आलेले स्मार्टफोन हे अवघ्या काही महिन्यातच जुने भासू लागतात. इथे प्रत्येक कंपनीला …

कूलपॅड नोट ३ स्मार्टफोन

कूलपॅड नोट ३ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

येत्या काळात आपणास सर्व स्मार्टफोन्समध्ये ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’चा समावेश केलेला दिसून येईल. त्यामुळे भविष्यात आपल्याला अनेकानेक पासवर्डस्‌ लक्षात ठेवावे लागणार नाहीत. याची सुरुवात …

‘क्लॉक’ अ‍ॅप - प्रमाणवेळ

प्रमाणवेळ म्हणजे काय?

सहसा कोणतेही संकेतस्थळ हे जागतिक स्तरावर काम करते. पण संबंध जगाचा विचार केला असता, एखाद्या देशात जेंव्हा सकाळ सुरु असते, त्याचवेळी दुसर्‍या …

सनहायजर सीएक्स १८० इअरबड्स

सनहायजर सीएक्स १८० इअरबड्सची समिक्षा

ऑनलाईन शॉपिंग करत असताना आपण एखाद्या उत्पादनासंदर्भात ग्राहकांच्या समिक्षा वाचतो, प्रश्नोत्तरे वाचतो आणि त्यानंतर ते उत्पादन घ्यायचे की नाही? ते ठरवतो. अधिक …

फायरफॉक्स - मेळ घालणे

वेब ब्राऊजरचा मेळ घालणे

आजकाल आपण स्मार्टफोन, टॅब, संगणक, लॅपटॉप अशी एकाहून अधिक स्मार्ट उपकरणे वापरतो. या उपकरणांची व पर्यायाने आपली कार्यक्षमता जर वाढवायची असेल, तर या …

वर्डवेब डिक्शनरी

वर्डवेब डिक्शनरीचे स्मार्टफोन अ‍ॅप

आपल्याला इंग्लिश भाषा शिकणे अवघड जाते, याचे एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे चांगल्या ‘इंग्लिश – मराठी’ शब्दकोशांचा अभाव आहे. त्यामुळे मला वाटतं …

सॅमसंग गॅलक्सी जे७

सॅमसंग गॅलक्सी जे७ स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

जगभरात आणि महाराष्ट्रात सॅमसंग ही एक आघाडीची स्मार्टफोन कंपनी आहे. शिवाय अनेकांच्या दृष्टीने सॅमसंग हाच एक ब्रँड आहे. तेंव्हा बर्‍याचजणांना सॅमसंग सोडून …

कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन रचना

कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन

काल आपण रेझिस्टिव्ह टचस्क्रिनबाबत अगदी थोडक्यात माहिती पाहिली, आणि सोबतच तशाप्रकारच्या टचस्क्रिनचे फायदे आणि मर्यादादेखील जाणून घेतल्या. आज आपण कॅपॅसिटिव्ह टचस्क्रिन संदर्भात …

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन रचना

रेझिस्टिव्ह टचस्क्रिन

आजकाल एटीएम मशिनपासून ते आपल्या हातातील स्मार्टफोनपर्यंत सर्वत्र टचस्क्रिन तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसतो. दैनंदिन जीवनात या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा? हे जाणून …