मोठे url छोटे करणे

मोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग

वेब ब्राऊजरच्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला संकेतस्थळावरील पानाचा जो पत्ता दिसतो त्यास url किंवा Link (धागा) असे म्हणतात. अनेकदा इंटरनेटवरील एखाद्या पानाचे url …

हजारो इंग्लिश पुस्तके मोफत!

या अनुप्रयोगाच्या सहाय्याने तब्बल ५० हजारांहून अधिक इंग्लिश पुस्तके आपल्या स्मार्टफोनवर अगदी सहज मोफत उपलब्ध होतात.

स्मार्टफोन बॅटरी चार्जिंग

बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे?

आजचे मानवी जीवन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बॅटरीवर अवलंबून आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्मार्टफोनपासून ते अगदी पृथ्वीभोवती फिरणार्‍या कृत्रिम उपग्रहापर्यंत सर्वत्र उर्जेकरिता बॅटरीचा …

मराठी गूगल

मराठीचा इंटरनेटवरील विकास

‘ज्ञान’ मिळवल्याने मानवी जीवनास एक नवी दृष्टी प्राप्त होते. पर्यायाने माणसाचा आध्यात्मिक तसेच आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो. पूर्वी काहीजणांपुरते मर्यादित असलेले ‘ज्ञान’ …

इंटरनेट आणि बातम्या

इंटरनेट आणि बातम्या

आपल्या आसपासच्या घडामोडी जाणून घेणे आणि त्यानुसार आपले भवितव्य सुरक्षित करणे यासाठी बातम्या महत्त्वाच्या आहेत. मुख्य बातम्या ऐकाव्यात, निरपेक्ष तज्ञांचे त्यावरील मत …

वर्ड फाईल PDFमध्ये

वर्ड फाईल PDFमध्ये बदलणे

वर्ड आणि PDF हे दोन अत्यंत लोकप्रिय फाईल फॉरमॅट आहेत. दैनंदिन कामकाजात अशाप्रकारच्या फाईल्सचा सातत्याने वापर केला जातो. कधीकधी आपल्याजवळ एखादी वर्ड …

CDM यंत्र - खात्यात पैसे भरणे

SBI ATM केंद्रात पैसे जमा करणे

आपण ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ATM केंद्रात पैसे जमा करु शकतो. पण त्यासाठी ATM मशिनचा उपयोग करता येत नाही. पैसे जमा करण्यासाठी …

पॉवर बँक, लॅपटॉप स्पिकर, स्मार्टफोन

लॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे

मागील महिन्यात मी लॅपटॉपकरिता एक स्पिकर विकत घेतला. या स्पिकरचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे मला स्वतःला तो मनापासून आवडला! पण खास लॅपटॉपसाठी …

ब्लॉगर - अनुदिनी

अनुदिनी कशी तयार करावी?

‘अनुदिनी’ म्हणजे ‘ब्लॉग’. इंटरनेटवरुन व्यक्त होण्यासाठी अनुदिनी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मागच्या लेखात आपण ‘अनुदिनी म्हणजे काय?’ याविषयी थोडक्यात माहिती घेतली …

क्षितिज जसे दिसते - अनुदिनी

अनुदिनीची थोडक्यात ओळख

पूर्वी लिखाणाद्वारे व्यक्त व्हायचे झाल्यास एखादे पुस्तक लिहावे लागायचे किंवा मासिक, वृत्तपत्र अशा माध्यमांचा आधार घ्यावा लागायचा. पण आता काळ बदलला आहे. …

विकिपीडियावरील लेख PDF

विकिपीडियावरील लेख उतरवणे

विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे. तो मराठी, इंग्लिशसहित जगभरातील अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. विकिपीडियाचा प्रकल्प हा उत्स्फुर्तपणे चालवला जातो. देणगीच्या स्वरुपात मिळालेल्या पैशांतून …

मराठी भाषा संमेलन

ट्विटर मराठी संमेलन

ट्विटरवर आपले मनोगत हे एकावेळी १४० कॅरॅक्टर्समध्ये व्यक्त करावे लागते. अक्षर, अंक, चिन्ह, स्पेस या सार्‍यांचा कॅरॅक्टर्स अंतर्गत समावेश होतो. १४० कॅरॅक्टर्सची …